Site Logo
क्रिडापिंपरी चिंचवडपुणे

बजाज पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकलींग स्पर्धेचा थरार

अनुभवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी; शहरात क्रीडाप्रेमीचे उत्सवाचे  वातावरण

पुणे शहर: प्रतिनिधी

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा आज पुणे शहरातून यशस्वीपणे पार पडला. या स्पर्धेदरम्यान शहरातील विविध प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी सायकलपटूंचे टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात स्वागत केले तसेच त्यांना प्रोत्साहन दिले. यामुळे संपूर्ण शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button