मी आदर्श प्रदीप चव्हाण आज रोजी दि. ९/१२/२०२५ भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ६ मधून उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात दाखल केलाआहे माझ्यासाठी हा एक अर्ज नसून आपल्या सर्वांच्या अशा अपेक्षाची जबाबदारी आहे मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे राजकारण पेक्षा समाज कार्य करण्यात मला जास्त आवड आहे,एका संघटनेतून सर्वसामान्य जनतेचा एक सेवक म्हणून हमेशा कार्यरत असतो आणि आपल्या प्रभागांमध्ये लहान मोठी काम असतील ते मी एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक नागरिक म्हणून केलेली आहेत आणि इथून पुढेही सर्वसामान्य जनतेची आपल्या प्रभागामधील अशी काही कामे आहेत उदा. रोड,लाईट असेल, पिण्याचे पाणी असेल,ड्रेनेचा विषय असेल किंवा पावसाचे जमा झालेले पाणी असते तो ड्रेनेजचा विषय असेल, किंवा सर्वसामान्य लोकांचा सुखदुःखाचा विषय असेल कोणतीही जात भेद न करता मी सदैव तत्परतेने काम करण्यासाठी उत्सुक असतो, आज मी आपल्यासमोर एक उमेदवार म्हणून नाही, पण आपला लहानभाऊ, किंवा आपला, मित्र असे समजून आपल्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये उज्वल भविष्यासाठी व पुढील विकासासाठी, मी भारतीय जनता पार्टी,उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी आपण मला मतरूपी आशीर्वाद देऊन पुढील काम करण्याची मला संधी द्यावी ही विनंती
श्री आदर्श प्रदीप चव्हाण ( उपाध्यक्ष येरवडा फुलेनगर मंडळ )