Site Logo
पुणेमहाराष्ट्रराजकारणसामाजिक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा आज विमानाच्या अपघातात मृत्यू

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या विमानाचा बारामती ते भीषण अपघात झाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे निघाले होते मात्र विमानाचे लँडिंग होत असताना अपघात झाला आहे असे अशी सूत्राकडून माहिती मिळाली अजित दादा पवारासह पाच जणांचा आहे मृत्यू झाला आहे आहे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव करेल सुरू करण्यात आले मात्र अपघातीत का भीषण होता की त्यात सर्वांचा मृत्यू झाला होता
या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विधिप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती मध्ये भीषण अपघात झाला . विमान लँड होताना झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमान जळून खाक झाले आहे. मुंबईहून सकाळी ते बारामतीकडे सभासाठी आले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीला घेऊन जाणारे विमान विमानतळावर लँड होताच हे विमान कोसळले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादा प्रचारासाठी बारामतीला जात होते. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या होत्या.

हा अपघात कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय आहे या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची राजकीय कारकीर्द
जन्मस्थळ: देवळाली, प्रवरा, राहुरी ता. , शिक्षण: बी कॉम मराठी, ज्ञात भाषा: हिंदी, इंग्रजी, बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त, सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था पुणे ,रयत शिक्षण संस्था सातारा ,संचालक, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, सेवादास संचालक: महानंदा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य 1991 ते 1995, 1995 ते 1999 ,1999 ते 2004 ,2004 ते 2009, 2009 ते 2014, 2014 ते 2019 ,2019 ते 2024 उपमुख्यमंत्री 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 ,30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 ,विरोधी पक्षनेते 4 जुलै 2022 ते 30 जून 2023, उपमुख्यमंत्री दोन जुलै 2023 ते 30 जून 2023, उपमुख्यमंत्री दोन जुलै 2023, 26 नोव्हेंबर 2024 ,महायुतीच्या काळात ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.

परखड मत आणि रांगडे व्यक्तिमत्व
उपमुख्यमंत्री अजितदादा म्हटले की परखड मत आणि रांगडे व्यक्तिमत्व समोरच्याचे काम होत असेल तर करणारच आणि होत नसेल तर त्याला नाही म्हणून तोंडावर सांगणारा नेता. विमानात कोण कोण होते एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात निधनानंतर खासदार सुर्वे सुप्रिया सुळे यांनी ‘उध्वस्त’ या एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे .राष्ट्रपती द्रौपदी मुरमु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जेष्ठ विधीतज्ञ खासदार उज्वल निकम यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button