Site Logo
मनोरंजनपुणेमहाराष्ट्रसामाजिक

स्वराज्य करा ओके, स्मार्ट सखी भाग ९५ प्रस्तुत,कलाकार व प्रेक्षकांमधील अंताक्षरी खेळामध्ये बक्षिसांचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येते संपन्न,

दिनांक २७/३/२०२६
स्वराज्य करा ओके व स्मार्ट सखी भाग ९५ प्रस्तुत मेलडी नाईट आणी अंताक्षरी २०२६ या कर्यक्रमाच्या प्रस्तुत
बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कलाकार व प्रेक्षकांमधील अंताक्षरी कार्यक्रमांमध्ये अनेक जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि मी श्री सुभाष मानसिंग जाधव (रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक पुणे शहर पोलीस आयुक्त कर्यालय ) या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो असताना ग या शब्दाच्या गाण्यामुळे या बक्षीस कार्यक्रमामध्ये माझी निवड झाली असून मला प्रायोजक व संयोजक श्री. सुगेंदू सर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन मला सन्मानित करण्यात आले असून मी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन व श्री सुघेंद्र अनगरकर सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button