सामाजिकपुणेमहाराष्ट्र
तब्बल १२ तास लावणी व लोकगीते गाण्यांचा पराक्रम ग्रेट इंडियन बुक आँफ रेकार्ड मध्ये नोंद

काल दि.२२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या तब्बल १२ तास लावणी व लोकगीते गाण्यांचा उच्चांक र्हिदम् एंटरटेमेंट मेरी आवाज ही पहचान है या ग्रुपने केला.याची नोंद ग्रेट इंडियन बुक आँफ रेकार्ड मध्ये नोंद झाली.रेकाँर्ड प्रति सदर संस्थेचे अध्यक्ष श्री.इंद्रजित मोरेसर यांनी आयोजक श्री.राजाभाऊ तिखे व सहकारी गायकांचा प्रमाणपत्र,मेडल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यांत आला.



