पुणे शरामध्ये पिंपरी-चिंचवडची एक ओळख आहे. पुण्याजवळील एक द्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा मुठ्ठा,आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख आहे. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा, सारखे असे अनेक प्रचंड मोठे उद्योग या शहरात असून एकूण पुण्याच्या आर्थिक जडणघडणी मध्ये पिंपरी चिचंवडचा खूप मोठा वाटा आहे