पिंपरी चिंचवडराजकारण
पिंपरी चिंचवड बदनाम करण्याचा डाव अजित दादांचा विरोधकावर गंभीर आरोप

- पिंपरी चिंचवड शहरांत अजितदादानी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत मनपा मध्ये भ्रष्टाचार आणि दादागिरी करणाऱ्या विरोधाकावर उचली तोफ त्यामधूनपत्रकार परिषदेत केला प्रदाफार्श यापुढेआम्हांला सत्ता द्या दादागिरी सपवून टाकू असे स्पष्ट*
इशारा विरोधकांना दिला.यावेळी अण्णा बनसोडे उपसभापती म.राज्य तसेच तुषार कामठे अध्यक्ष पिंपरी चिंचवड* *शरद पवार गट,आणि योगेश बहल राष्ट्रवादी काँग्रेस पिं.चिं.शहर अध्यक्ष व पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते



