Site Logo
महाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिका च्या महापौर पदाची निर्णय शासन जी आर जाहीर

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेचा महापौर पदाचा निकाल जाहीर

मुंबई, दिनांक २३ : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे कार्यक्रम मतदान प्रक्रिया आणि निकाल अशी एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.महापौर पदांची आरक्षणे जाहीर झाली आहे कोणत्या महानगरपालिकेला कोणते अरक्षण आहे आणि कोणत्या महानगरपालिका खुल्या वर्गातील महापौर पदासाठी आहेत याची संपूर्ण माहिती ही पुढील प्रमाणे pdf स्वरूपात दिली आहे. खालील लिंक वरती क्लिक  करून यादी पाहू शकता.

येथे क्लिक करा  Click आणि पहा महापौर आरक्षणाची संपूर्ण यादी पीडीए

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button