Site Logo
पुणेमहाराष्ट्र

परिमंडळ १ वार्षिक तपासणी बैठक पार पडली पुणे शहराचे पोलीस उपायुक्त मा.श्री.अमितेश कुमार(भा.पो.से.) प्रमुख उपस्थित होते

दिनांक १०/०३/२०२६ पुणे: प्रतिनिधी

फरासखान पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या परिमंडळ १ वार्षिक तपासणी बैठकीस उपस्थित या बैठकीस पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार (भा. पो. से.) प्रमुख उपस्थित होते.

या चर्चेत कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, गुन्हेगारी नियंत्रण तसेच शहरातील विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थित वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.

शहराच्या विकासाबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन करत असलेल्या कार्याचे कौतुक करत नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अशी संवादात्मक बैठक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणारी आहे.पुणे महानगरपालिकेचे  प्रभाग क्रमांक 13(अ ) चे नगरसेवक निलेश भाऊ अल्हाट हे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button