Site Logo
पुणेसामाजिक

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ ध्यान वाटिका जनसेवा ट्रस्ट तर्फे विविध कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ ध्यान वाटिका जनसेवा ट्रस्ट तर्फे विविध कार्यक्रम

केले सकाळी अभिषेक दुपारी 1ते 4 पोवाडा शिवाजी महाराजांचा 5 ते 7 भजन महाआरती 7.30 ट्रस्ट अध्यक्ष समीर लांडे उपाध्यक्ष गायत्रीताई लांडे खजिनदार भाग्यश्री ताई लांडे भरपूर स्वामी भक्तांनी पुण्यतिथी निमित्त स्वामी चे दर्शन घेतले व भजन पोवाडा मध्ये भक्तगन दंग झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button