शिवने मध्ये Mscb चा घाळ कारभार.. एखाद्याला इजा होण्याची वाट बघणार का..?

वारजे माळवाडी : प्रतिनिधी दिनांक ८ एप्रिल
शिवणे येथे श्री अपार्टमेंट या बिल्डिंगच्या समोर mscb च्या मेन केबल बदली करण्यासाठी या बिल्डिंग समोर केबल टाकण्यासाठी खोदकाम करून केबल टाकून झाल्यानंतर ते पूर्णपणे सिमेंटने भरून टाकणे गरजेचे होते पण ते न तसं करता त्यांनी फक्त खोदकाम केलेल्या खड्ड्यामध्ये खोदलेलीच माती त्याच्यावरती टाकून त्यांनी ते काम अपूर्ण ठेवलेल आहे त्याच कंडिशन कामगार लोक सोडून गेलेले आहेत हे काम ५ एप्रिलला खोदायचे केले होते आणि आठ तारखेला त्यांचं केबल टाकून पूर्ण झाले होते, त्यांना ८ एप्रिलला mseb च्या अधिकाऱ्यांना फोन केला असताना त्यांनी सांगितले होते दोन दिवसात कम्प्लीट करून देतो,पण दोन दिवसानंतर खोदलेले व्यवस्थित सिमेटाने भरून दिलेले नाही ते काम पूर्ण झालेले नाही म्हणून त्यांना फोन केले असता त्यांनी फोन ricive केलेला नाही, असा हा mscb चा घाल कारभार आहे त्या बिल्डिंगमध्ये अनेक वयस्कर महिला वृद्ध राहत आहेत जर एखाद्या व्यक्तीच्या पाय मुरगळा किंवा फ्रॅक्चर झाला तर त्याचा जिम्मेदार कोण.? सर्वसामान्य जनतेने जायचं कोणाकडे हा गंभीर प्रश्न आहे संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पाहणी करून ते बिल्डिंगच्या बाहेरील केलेले खोदकाम व्यवस्थित करून देणे बंधनकारक आहे



