Site Logo
पुणेमहाराष्ट्रसामाजिक

शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आले

श्री स्वामी समर्थ ध्यान वाटिका जनसेवा ट्रस्ट डेक्कन नदी पात्र पांचाळेश्वर घाट या ठिकाणी जगतगुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज पुणे जिल्हा सेवा समिती युवा भक्तगन यांसकडून लकडी ब्रिज ते sm जोशी पूल नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले साडे सातशे किलो प्लास्टिक जमा करण्यात आले 100 ते अधिक भक्तांनी स्वच्छता अभियान राबविण्यात आले पुणे महानगर पालिका अंतर्गत घोले रोड क्षेत्रीय कार्यालय वार्ड ऑफिसर बाळासाहेब ढवळे सुनील कांबळे आरोग्य निरीक्षक अधिकारी राजेश रासकर मुकदम शंकर किलजे यांनी सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button